वर्धा .दि.२२ऑक्टोबर २४ वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६व्या पुण्यतिथी महोत्सवाचे महापर्वावर वंदनीय राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित विविध आठवणी वंदनीय राष्ट्रसंतांच्या खंजिरी भजनाचे प्रचारक, जेष्ठ पत्रकार व लेखक श्री प्रकाशराव कथले, तळेगाव शामजीपंत लिखित”अनुभवीयांचा संग मिळाया ” व वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यांचे अभ्यासक व अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक श्री माणिकदादा बेलूरकर लिखित”या कोवळ्या कळ्यामाजी “या पुस्तकाचे प्रकाशन श्रीसंत सय्याजी महाराज,येळाकेळी आश्रम,संत गाडगेबाबांचे एकनिष्ठ सेवक ह.भ.प.खोडे महाराज, यवतमाळ अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणराव गमे,उपसर्वाधिकारी दामोदर पाटील व वंदनीय राष्ट्रसंताचे निजी सचिव व सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बोथे गुरूजी, प्रचार प्रमुख श्री प्रकाश महाराज वाघ, संचालक मंडळ अध्यक्षा सौ.पृष्पाताई बोंडे,आजीवन प्रचारक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरूजी,ह.भ.प. लक्ष्मण महाराज काळे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री पवार महाराज,पूणे, नाना महाराज कामडी,तुमसर श्री अभिजितभाऊ बोके, आडकुजी महाराज संस्थान,वरखेड, श्री गुरूदेव मासिकाचे संपादक प्रा.दिपक पुनसे, वर्धा ग्रामगीता परीक्षा समितीचे अध्यक्ष श्री गुलाबराव खवशी, समितीचे सदस्यअँड दिलीपराव कोहळे, अमरावती आयुवेर्दिक विभाग प्रमुख डॉ. पी.पी.पाळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमांचे सुत्रसंचलन श्री गोपाल कडू यांनी तर आभार श्री माणिकदास बेलूरकर यांनी मानले.यावेळी आयोजित काल्याचे प्रसंगी वंदनिय राष्ट्रसंतांच्या आरती व राष्ट्रवंदनेव्दारे कार्यक्रमाची सांगता.कार्यक्रमाला लाखों श्री गुरूदेव भक्तगण उपस्थित होते.संपन्न*
वर्धा .दि.२२ऑक्टोबर २४ वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६व्या पुण्यतिथी महोत्सवाचे महापर्वावर वंदनीय राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित विविध आठवणी वंदनीय राष्ट्रसंतांच्या खंजिरी भजनाचे प्रचारक, जेष्ठ पत्रकार व लेखक श्री प्रकाशराव कथले, तळेगाव शामजीपंत लिखित”अनुभवीयांचा संग मिळाया ” व वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यांचे अभ्यासक व अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक श्री माणिकदादा बेलूरकर लिखित”या कोवळ्या कळ्यामाजी “या पुस्तकाचे प्रकाशन श्रीसंत सय्याजी महाराज,येळाकेळी आश्रम,संत गाडगेबाबांचे एकनिष्ठ सेवक ह.भ.प.खोडे महाराज, यवतमाळ अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणराव गमे,उपसर्वाधिकारी दामोदर पाटील व वंदनीय राष्ट्रसंताचे निजी सचिव व सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बोथे गुरूजी, प्रचार प्रमुख श्री प्रकाश महाराज वाघ, संचालक मंडळ अध्यक्षा सौ.पृष्पाताई बोंडे,आजीवन प्रचारक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरूजी,ह.भ.प. लक्ष्मण महाराज काळे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री पवार महाराज,पूणे, नाना महाराज कामडी,तुमसर श्री अभिजितभाऊ बोके, आडकुजी महाराज संस्थान,वरखेड, श्री गुरूदेव मासिकाचे संपादक प्रा.दिपक पुनसे, वर्धा ग्रामगीता परीक्षा समितीचे अध्यक्ष श्री गुलाबराव खवशी, समितीचे सदस्यअँड दिलीपराव कोहळे, अमरावती आयुवेर्दिक विभाग प्रमुख डॉ. पी.पी.पाळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमांचे सुत्रसंचलन श्री गोपाल कडू यांनी तर आभार श्री माणिकदास बेलूरकर यांनी मानले.यावेळी आयोजित काल्याचे प्रसंगी वंदनिय राष्ट्रसंतांच्या आरती व राष्ट्रवंदनेव्दारे कार्यक्रमाची सांगता.कार्यक्रमाला लाखों श्री गुरूदेव भक्तगण उपस्थित होते.