spot_img

*जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात मकरंद दादा देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची एकमताने झाली मागणी…

*आष्टी (शहीद)*
दिनांक 21 /10 /2024 ला आष्टी येथे जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीचा विषय हा होता की, जनशक्ती संघटनेची येणाऱ्या आर्वी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका राहील त्यासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रातून प्रत्येक गावातून बरेच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. जवळपास 400 ते 500 कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला होता. संपूर्ण कार्यकर्त्यांची मागणी होती की जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मकरंद दादा देशमुख यांनी आर्वी विधानसभा निवडणूक लढवावी त्यावर कार्यकर्त्यांमधून भरपूर जणांनी आपापले व्यक्त करून हीच मागणी लावून धरली की श्री मकरंद दादा देशमुख यांनी येत्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज जाहीर रित्या भरावा यावर श्री मकरंद देशमुख संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना आष्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की येत्या काही दिवसात आर्वी विधानसभेचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सदर बैठकीसाठी आदरणीय श्री मकरंद दादा देशमुख, श्री युसूफ सर सरपंच पेठ अहमदपूर ग्रामपंचायत, श्री जाकीर भाई हुसेन उपनगराध्यक्ष न. प. आष्टी, श्री रेहान कुरेशी पाणीपुरवठा सभापती न. प. आष्टी, सौ. सीमाताई निंबेकर माजी सभापती न. प. आष्टी, सौ. माधुरी सोनटक्के माजी सभापती न. प. आष्टी, श्रीमती ढवळे ताई, आणि आष्टी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. संपूर्ण चर्चे अंती येत्या काही दिवसात योग्य निर्णय घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजुभाऊ गंजीवाले, नासिर भाऊ शेख, संजय भाऊ जाणे, आनंद भाऊ निंबेकर, मंगेश भाऊ इंगळे, डॉ तुषार नायकोजी, पवन गुल्हाने, चंदू सत्पाळ, संजय भाऊ एकोतखाणे, दिनेश भाऊ ढोके, वैभव चातुरकर, विकी माहोरे, सचिन ढोके, सचिन जयवंतकर, वैभव मेंढे, राहुल सावरकर व जनशक्ती संघटना आष्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले…*आष्टी (शहीद)*
दिनांक 21 /10 /2024 ला आष्टी येथे जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीचा विषय हा होता की, जनशक्ती संघटनेची येणाऱ्या आर्वी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका राहील त्यासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रातून प्रत्येक गावातून बरेच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. जवळपास 400 ते 500 कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला होता. संपूर्ण कार्यकर्त्यांची मागणी होती की जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मकरंद दादा देशमुख यांनी आर्वी विधानसभा निवडणूक लढवावी त्यावर कार्यकर्त्यांमधून भरपूर जणांनी आपापले व्यक्त करून हीच मागणी लावून धरली की श्री मकरंद दादा देशमुख यांनी येत्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज जाहीर रित्या भरावा यावर श्री मकरंद देशमुख संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना आष्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की येत्या काही दिवसात आर्वी विधानसभेचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सदर बैठकीसाठी आदरणीय श्री मकरंद दादा देशमुख, श्री युसूफ सर सरपंच पेठ अहमदपूर ग्रामपंचायत, श्री जाकीर भाई हुसेन उपनगराध्यक्ष न. प. आष्टी, श्री रेहान कुरेशी पाणीपुरवठा सभापती न. प. आष्टी, सौ. सीमाताई निंबेकर माजी सभापती न. प. आष्टी, सौ. माधुरी सोनटक्के माजी सभापती न. प. आष्टी, श्रीमती ढवळे ताई, आणि आष्टी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. संपूर्ण चर्चे अंती येत्या काही दिवसात योग्य निर्णय घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजुभाऊ गंजीवाले, नासिर भाऊ शेख, संजय भाऊ जाणे, आनंद भाऊ निंबेकर, मंगेश भाऊ इंगळे, डॉ तुषार नायकोजी, पवन गुल्हाने, चंदू सत्पाळ, संजय भाऊ एकोतखाणे, दिनेश भाऊ ढोके, वैभव चातुरकर, विकी माहोरे, सचिन ढोके, सचिन जयवंतकर, वैभव मेंढे, राहुल सावरकर व जनशक्ती संघटना आष्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले…

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या