spot_img

भाजपाचे युवा नेते सुमित वानखेडेंना मिळाला मनसेचा जाहीर पाठींबा *

आर्वी विशेष प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच विकासाच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने उभी राहत आली आहे. अशातच आर्वी विधानसभा मतदार संघात भाजपाने युवा नेते सुमित वानखेडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असल्याने आर्वीच्या विधानसभा क्षेत्रासह स्थानिक विकासाचे दूरदृष्टी असणारे महाराष्ट्राला नवे उमदे नेतृत्व मिळाल्याने आर्वी विधानसभा क्षेत्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार सुमित वानखडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.

दिलेल्या पाठींब्याची रीतसर पुष्टी दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी मध्य प्रदेश चे कॅबिनेट मंत्री तथा वर्धा जिल्हा प्रवासी नेते प्रल्हाद पटेल व तसेच सुधीर दिवे वर्धा जिल्हा कार्य कारी समन्वयक यांच्या उपस्थितीत मनसे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांच्या निवासस्थानी बैठकीत झाली. या बैठकीत विविध मुद्द्यावर सुधीर दिवे यांनी विधानसभेच्या प्रचारादरम्यान चर्चा केली.

यावेळी आर्वीचे समाजसेवक गौरव जाजू, मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोळे, कारंजा तालुकाध्यक्ष संदीप धारपुरे, आर्वी तालुकाध्यक्ष अतुल जयसिंगपूरे, गौरव कुर्हेकर, विनोद वाघमारे, रितेश जांगडे, नितीन खुणे व इतर सर्व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

*वाढत्या पाठींब्याने विधानसभेच्या आखाड्यात वानखेडेंची स्थिती मजबूत 🚩*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या