spot_img

भूमी अभिलेख आष्टी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी पद्धतीने कारभार 

 

शेतकऱ्यांना दिलेल्या अर्जाची उत्तर मिळण्यासाठी महिना- महिना पहावी लागते वाट ..?

 

आष्टी श.:- स्वप्निल दा.पोहकार

आष्टी तालुक्यातील उपभुमी अभिलेख विभाग आष्टी येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने चाललेला कारभार,शेतकऱ्यांनी किव्वा नागरिकांनी,रि नंब्बरिंगपरच्या,मोजणी व इत्यादि अर्ज करावे लागतात,पण शेतकऱ्यांनी किव्वा नागरिकांनी केलेल्या अर्जाची छाननी करून दोन ते तीन दिवसात कुठल्याही अर्जाची उत्तर मिळायला हवी पण या आष्टी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास शेतकऱ्यांना दोन ते तीन महिने चक्रा माराव्या लागतात,शेतकऱ्यांना व नागरिकांना सहन करावा लागतो,या कारणाने त्या विभागाकडे तक्रार अर्ज करणे टाळते व तरी संबधीत वर्धा कार्यालयातील अधीक्षक व विभागीय आयुक्त यांनी उपभूमि अभिलेख विभाग आष्टी या कार्यालयाकडे तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे,तरी उपभूमी अभिलेख विभाग आष्टी यांना निवेदन देण्यात आले तेव्हा,आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकरते उपस्थित होते, मोहम्मद अशफाक मो.शरीफ(मानवधिकार सहाय्यता संघ,महाराष्ट्र राज्य), स्वप्निल दा.पोहकार (सामाजिक कार्यकर्ता), विष्णूभाऊ चोरे, मनोज आंबेकर व इत्यादि कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यात आले…

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या