 अमरावती (विदर्भ रक्षक)– सोमवार 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता,, एस टी डेपो अमरावती जवळ दिलीप दादा गणोरकर मठ सभागृह येथे थोर महापुरुष स्मारक समिती,मल्हार फाऊंडेशन च्या वतीने क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती तसेच बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते या वेळी उत्कृष्ट संपादक पत्रकार सन्मान पुरस्कार 2025 येथील साप्ताहिक विदर्भ रक्षक चे संपादक,केंद्रीय प्रेस असोसिएशन चे अध्यक्ष,राष्ट्रीय धनगर रक्षक सेनेचे अध्यक्ष,सचिन भाऊ ढगे ,यांना मान्यवरांच्या हस्ते शाल ,पुष्प गुच्छ, व पुरस्कार सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले, सचिन ढगे यांना हा पुरस्कार त्यांनी आता पर्यंत केलेल्या विविध संपादकीय लेख, बातम्या,तसेच दे दणका सारखे सदर सुरू करून त्या सदरच्या माध्यमातून,तसेच त्यांच्या बातमीच्या माध्यमातून. त्यांनी विविध विषयावर लिखाण करून ते विषय ,जनतेच्या तसेच शासनाच्या समोर मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी मोठ्या प्रमाणात केले, अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमांतून सोडविले,त्यांनी पेपरच्या माध्यमातून केलेल्या अनेक मागण्याची शासना कडून दखल घेण्यात आली,त्यांनी पत्रकारांना कसा विविध समस्या चा सामना करावा लागत आहे ,या वर सुध्दा लिखाण करून पत्रकार संपादक यांच्या समस्या सुध्दा शासना समोर मांडल्या,अमरावती महानगर पालिकेने वाढवलेला भरमसाठ घर टॅक्स विरोधात त्यांनीच सर्व प्रथम आपल्या लिखाणाच्या माध्यमातून,पेपरच्या माध्यमातून आवाज उठविला, आणि त्या नंतर सर्व कडे यावर चर्चा सुरू झाली,आंदोलने झाली आणि ह्या प्रश्नावर महानगर पालिका, व शासनाच्या वतीने घर टॅक्स पूर्वी प्रमाणे जसे होते तसे ठेऊन पर्दा टाकण्यात आला,त्यांनी अश्या अनेक ज्वलंत प्रश्नावर लिखाण करून ते प्रश्न जनतेच्या व शासनाचे लक्ष्यात आणून दिले, त्यांनी निवडणूक काळात समाजातील विविध विषयावर लिखाण करून समाजात सुध्दा ऊर्जा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले,त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांनी अहिल्या देवी होळकर यांची जयंती पुण्यतिथी साजरी करावी या साठी सुध्दा लिखाण करून इतर समाजात सुध्दा अहिल्या देवी होळकर यांच्या विषयी माहिती व्हावी या साठी प्रयत्न केले त्याचा परिणाम असा झाला या वर्षी अनेक इतर जाती धर्मातील समाज बांधवांनी अहिल्या देवी होळकर यांची जयंती , पुण्यतिथी ,साजरी केली,येवढेच नव्हे तर अनेक राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी सुध्दा अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी केली, व करत आहेत,तसेच त्यांनी निवडणूक काळात सर्व राजकीय पक्ष, व अपक्ष उमेदवार यांना त्यांच्या निवडणूक बॅनर वर इतर महापुरुषानं बरोबर अहिल्या देवी होळकर यांचा सुध्दा बॅनर वर फोटो लावावा,असावा असे त्यांनी आव्हान केले होते त्याला सुध्दा मोठ्या प्रमाणात इतर राजकीय पक्ष व अपक्ष्यानी प्रतिसाद दिला होता,अश्या अनेक मागण्या त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून रोक ठोक पने मांडल्या, व आताही मांडत आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन थोर महापुरुष स्मारक समिती च्या वतीने उत्कृष्ट संपादक पत्रकार सन्मान पुरस्कार 2025 देवून गौरविण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड नंदेशजी अंबाडकर संस्थापक अध्यक्ष क्रांती ज्योती ब्रिगेड ,तसेच अध्यक्ष थोर महापुरुष स्मारक समिती,हे होते तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दिलीप दादा गणोरकर मठाधीश तथा जेष्ठ समाज सेवक,मार्गदर्शक हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संपादक संजय भाऊ माफले, धनगर ,ओबीसी बहुजन ,समाजाचे नेते डॉक्टर अंकुशजी नवले,माजी मुख्याध्यापक अमर सिंह ठाकुर गुरुजी,महिला मुक्ती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ खरात इत्यादींची उपस्थिती होती,या वेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्री बाई फुले बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ,हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली,या वेळी सर्वच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले नंतर मान्यवरांच्या हस्ते विविध सामाजिक,राजकीय , सांस्कृतिक, शैक्षणिक, व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच लोकशाहीचा चौथ्या स्तंभातून जनसामान्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आपली लेखणी झिजवून ज्वलंत समस्याना वाचा फोडून लोकहित जोपासत असल्या बद्धल ,संपादक सचिन ढगे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते , यांना उत्कृष्ट संपादक, पत्रकार ,सन्मान पुरस्कार 2025 मिळाल्या बद्धल त्यांचे घोडसकर महाराज , जुगल ओझा, एम जी तिवारी,बाळासाहेब काळमेघ,आशिष देशमुख,नंदकिशोर काळमेघ,गणेश कडू,अरुण पाटील,चरणदास नेवारे,विलास राजूरकर,रत्नाकर राजूरकर, सतिश भाऊ प्रेमलवार, राजूभाऊ पुनसे ,विक्रम पूनसे,प्रदीप ढवळे,नंदकिशोर झाडे,मुरलीधर कोल्हे, मोन्टी कोल्हे,सुधीर हिवें,गणेशराव इसोड,प्रतीक इसोड,बापुरवजी तालन,निखिल साव, नंदकिशोर कापडे सर , अक्षय गायनर, राहूल काळमेघ,संजयजी वाघ,नारायण डवंगे, राहूल गाडेकर,राधेश्यामजी काळे,प्रश्यांत भाऊ गायनर, रामेश्वर राव गाडेकर, श्याम भाऊ गंधे,प्रशांत भाऊ गोंडसे, रुपेश भाऊ वऱ्हाडे,संतोष भाऊ चौहान,राजभाऊ वावरे , देवीलालजी रौराळे,विजय भाऊ यरलेकर,कैलास भाऊ ठाकूर,विजय भाऊ इंगोले, अंबोरे गुरुजी,इंगळे गुरुजी,दिलीप भाऊ जवंजाळ,अजय भाऊ शृंगारे,प्रफुल बोके,मुन्नाभाऊ दुबे,मुन्ना भाऊ ठाकूर,नरेन्द्रजी देशपांडे,नरेन्द्र भाऊ बिजवे, इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले,