spot_img

श्री. जैन श्र्वेतांबर सुपार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट कडून ऍडवोकेट रोहित राठी आर्वी यांचा मानपत्र देऊन सत्कार

 

 

आर्वी प्रतिनिधी,

आर्वी: येथील श्री जैन श्वेतांबर सुपार्श्वनाथ मंदिर च्या संचालक मंडळाद्वारे आर्वी येथील सुप्रसिद्ध विधीतज्ञ रोहित राठी यांनी मंदिराचे स्वमालकीचे भाडेतत्त्वावर असलेले दुकान कित्येक वर्षापासून भाडेकरूंच्या ताब्यात होते. आणि ते ताब्यात असलेले जैन मंदिराच्या मालकीचे प्रस्थापित भाडेकरू खाली करून देत नव्हते. त्यामुळे मंदिराच्या संचालक कार्यकारी रीतसर न्यायालय आर्वी दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करून त्यातीलच एका भाडेकरू कडून मंदिराच्या मालकीचे असलेले दुकान कोर्टाचां आदेश मंदिर कमिटीच्या बाजूने झालेला आहे. म्हणून जैन मंदिर कमिटीच्या वतीने ऍडवोकेट रोहित राठी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने जैन समाजामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या