spot_img

आनंद जुनिअर कॉलेज वायफड येथे उच्च माध्यमिक परीक्षा कॉपीमुक्त तणावमुक्त वातावरणात प्रारंभ… पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

वायफड : स्थानिक आनंद बहुद्धेशीय शिक्षण संस्था वायफड द्वारा संचालित आनंद कनिष्ठ महाविद्यालय वायफड येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर अंतर्गत १२ विच्या परीक्षेला प्रारंभ झाला. या परीक्षा कॉपीमुक्त व तणाव मुक्त वातावरणात पार पडणायाकरिता कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येते या अनुषंगाने आनंद जुनिअर कॉलेज येथे कॉपीमुक्त व तणाव मुक्त परीक्षेला प्रारंभ झाला. या प्रसंगी केंद्र संचालक..प्रा.वर्षा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या… राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत वैद्य यांनी पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून परीक्षेच्या कॉपीमुक्त व भय मुक्त शुभेछा दिल्या.. प्रा. फाळके प्रा. पेटकर प्रा. सातपुते प्रा. उमेश भगत प्रा प्रणय कांबळे यांनी कॉपीमुक्त व भय मुक्त परीक्षेला प्रारंभ केला.. विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भयमुक्त. कॉपीमुक्त झाल्याचा आनंद दिसत होता

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या