spot_img

*रयतेचा लोककल्याणकारी राजा !

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अवलोकिक पराक्रमाने, कर्तुत्वाने, साम्राज्यात महाराष्ट्रीयन बाणा सतत कायम ठेवणाऱ्या छत्रपती महाराजांची आज जयंती. महाराजांनी आपल्या युद्ध, कौशल्याने महाराष्ट्राची आन,बान मान आणि शान उंचावत ठेवली. आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये केवळ प्रजेसाठी महाराष्ट्राच्या खचलेल्या, पिचलेल्या जनतेच्या आयुष्यात समतेचा, न्यायाचा व स्वातंत्र्याचा दिवस उगवावा यासाठी शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या लोकोन्तर राजांची आज जयंती. प्रत्येक व्यक्तीने स्वराज्यावरील आपल्या निष्ठा पक्या ठेवल्यास राज्य सुकर चालवता येऊ शकते. राजांची त्यावेळची विचार प्रणाली होती वास्तविक जीवनात महाराजांची ही विचारधारा प्रत्येकाने आत्मसात केल्यास महाराष्ट्र हे महान राष्ट्र बनेल.राजमाता जिजाबाईंनी आपल्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांची आबाळ होऊ नये म्हणून त्याकाळी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. यातून जिजाबाईंचे आईपणांचे महत्त्व आपल्याला दिसून येते. शिवचरित्र्यातील हा प्रसंग विलक्षण म्हणावा लागेल महाराजांची मातृभक्ती अद्वितीय होती. माँ साहेबा बद्दल त्यांना प्रचंड आदर होता. महाराजांचे मातृप्रेम केवळ दिखाव नव्हती तर “आधी केले मग सांगितले” या उक्तीनुसार होते. महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल काय सांगावे त्यांची दूरदृष्टी होती.म्हणूनच अनेक जीवघेण्या प्रसंगातून ते सही सलामत बचावले अनेक प्रसंग सांगता येईल अष्टप्रधान मंडळाचे सर्वच निर्णय एकत्रित बसून विचार विनयाद्वारे घेतले जात असंत.त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त होत असे. महाराजांनी त्यांच्या राजेपदाच्या कारकीर्दीत अनेक लोक उपयोगी निर्णय घेतले. तसेच युद्धावर जाताना तोफा हत्ती व स्त्रियांना सोबतीला घेण्यास परवानगी नाकारली,कारण या गोष्टी गनिमी काव्यामध्ये अडचणीच्या ठरतात हे महाराजांनी जानले होते. केवढी मोठी ही दूरदृष्टी महाराज हे न्याय धोरणी मुरब्बी राजकारणी तसेच मुसंद्धी होते. यात शंकाच नाही. 8आगष्ट 1648साली विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले.या घटनेने महाराज अस्वस्थ झाले परंतु लगेचच सावरले “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र” या नात्याने त्यांनी दिल्लीचा राजपुत्र मुराद यांच्याशी संगणमत करून शहाजीराजांची सुटका केली. महाराजांच्या राज्यात राजकारभार नेक होता. ते रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या सर्व सरदारांना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये राज्यात एकदाही दुष्काळ पडल्याची उदाहरण सापडत नाही. तरीही कर्तव्यदक्ष रयतेचा राजा म्हणून महाराजांनी प्रजेची अत्यंत आस्थेने काळजी घेतली होती.त्यांनी रयतेसाठी सर्व किल्ल्यावर धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर जमा करून ठेवला होता. तसेच किल्ल्यावर शाफाखाना आजच्या भाषेत दवाखाना उघडला होता. जेणेकरून प्रजेच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील महाराज प्रजेची काळजी घेत होते. म्हणूनच जवळपास 300 ते साडेतीनशे वर्ष प्रत्येक महाराष्ट्रीय मनाने महाराजांची मुद्रा आपल्या काळजावर कोरली आहे. भारताचे स्फूर्ती स्थान असलेल्या मराठी साम्राज्याचा संस्थापक उत्कृष्ट योग आदर्श सहिष्णू राजा म्हणून भारतभर ओळखला जात आहे. महाराजांचा जन्म या माणसाने आपल्या कार्याला एक नवा इतिहास आणि प्रत्येक माणसाला मुलांचा अर्थ समजावून सांगितला कथा, कादंबऱ्या, नाटक,स्थान,पोवाडे, चरित्र,इतिहास अशा सर्व प्रकारात महाराजांची कार्य लोकांसमोर ठेवले. तेराव्या लोकात देवगिरी यादव घराची सत्ता संपुष्टात एवढी महाराष्ट्रावर पुढची तीनशे वर्ष परकीय सत्ताधाऱ्यांनी आपली हुकूमत गाजवली.अशा दिल्लीच्या तख्खावर औरंगजेब होता. तर विजापूरला आदिलशहा आणि अहमदनगरला निजामशाहीची सत्ता होती.गोवळकोंड्याला कुतुबशाहीन आपली पकड मजबूत केली होती. मालोजीराजे निजामशाहीतल्या मनसबदार एक प्रमुख होते. त्यांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुलं होती. शहाजीराजा विवाह सरदार लखोजी जाधवराव बहूल जिजाबाईंची शहाजीराजे अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम पाहत होते.मुघल सम्राट शहाझांच्या यांच्या सैन्याचे अहमदनगर वर चढाई करून शहर उचलला. विजापूरच्या आदिलशहाचे सरदार आदिलशहाने शहाजीराजांना पुणे आणि सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. या गावाच्या छल्ला झुलूम झुळूम लुटालू, दोष गुलाम करून असे अनेक प्रकार घडले.मराठी माणूस या गावात गांजून गेला होता. तर तो दुर्बल होता की त्यांच्या ताकद उरली होती. अशा वातावरणात शिवबांचा जन्म शिवाजी महाराजांची शहाजीराजे आणि आई जिजाबाई यांच्या या दोघांच्या विरोधातील चीड होती. त्यांनी स्वराज्याचा ध्यास दाता होता आणि हे स्थानिक जिजाऊंनी शिवबांचे प्रमुख रुजव आपलीमातृत्व परक्यांची अंकित अंकितच ती निदर्शनाला आणून दिलं. जिजाबाईंनी शिवबाच्या लहानपणापासूनच महिलांचं बीज पेरली त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या आणि त्याला शिकवल्या आणि राज्यकारभाराची शिक्षण दिली.दादो कोंडदेव या कुशल व्यक्तीवर सोप.दादोजी कोंडदेवच्या शिकवणीने मोगलांच्या तावडीतून आपला देश मुक्त कर निश्चय शिवबांनी केला. तानाजी नेताजी सूर्याजी बाजी येसाजी आणि असे अनेक जीवाला जीवे खर्च मित्र शिवबाला लाभले. त्यांच्या खेळात देखील हाच विषय असतो आणि त्यांनी रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली.शिवबाची विजय सवंगडी मावळ प्रांतातले त्यांना मावळे बसले शिवाजी राजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीकडे विशेष लक्ष दिले न्यायव्यवस्था बळकट केली तसं त्या पश्चिमेला भाग्य बार खोयांचा बंदोबस्त केला. वय १५ वर्ष त्यांनी तोरण किल्ला फिरून स्वराज्य चंद्र तोरण बांधलं.शिवाजीराजांच्या या कारवाया लक्षात येवटी आदिलशहाने शहाराजांना कैद पाठ आणि फथेखान नावाच्या आपल्या विश्वासू सरदारला शिवाजी वर हल्ला करण्यासाठी,मात्र शिवाजीराजांनी आपल्या मावळ्यातून पुरंदरचा त्याला केला आणि शहाजीराजांची सुटका केली नंतर शिवाजी महाराजांनी मागे बघितलंच नाही हे एक पाठोपाठ एक कोंढाणा पुरंदर आणि मुरूम्बदेव उर्फ राजगड असे किल्ले गड त्यांनी फिरवले.सामर्थ्य युद्धात त्यांनी शक्तीचा उपयोग केला स्वराज्य निर्माण केला तेव्हा स्वराज्यात 84 आणि 240 कीगड होते. अफजल खान हा त्याला एक अत्यंत पाताळयंत्री शक्तीवान आणि पराक्रमी असा आदिलशहाचा सरदार होता. आदिलशहाची खोड मोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठा युक्तीने अफजलखानाला ठार मारला.आदिलशहाण आपला दुसरा सरदार सिद्धी जोहर याला शिवाजीचा बंदोबस्त पाठवलं.सिद्धी जोहरन पन्हाळगडला वेडा घातला त्यावेळेस शिवाजी महाराज जोडून होते. या प्रकारे त्यांनी विशाल गडावर गुपचूप पाहून जायचाच केला. या बेताचा भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार केला. त्यांच्याकडे शत्रूचं लक्ष जाईल हा खोटा शिवाजी महाराज विश्वास प्रेम करणारा एक साधा माणूस होता. आपले प्राण जाईल हे माहीत असूनही त्यांनाही आपल्या अंगावर उठून प्राण्यांची आहुती दिली. दुसरे स्वामीनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांनी घोळखिंड वर्णन आपल्या प्राणाबलिदान प्रमुख आणि राजांना सुखरूप विशाळगडावर उठवले. शिवाजी महाराजांना नसतीनाभूत करण्यासाठी आणि औरंगजेब आपला मामा याला पाठवला शाहिस्तेखाना दर्जेदार लाल महालात मुक्काम ठोकला आणि उच्छाद मांडला शिवाजी महाराजांनी शास्तेखांची बोटे कापून त्याला जायला भाग पाडलं.नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी आणिगजबांनी वेळ आणि आर्थिक राजधानी जाणाऱ्या सुरत शहराची लूट केली. चिडलेल्या औरंगजेबाणे मिर्झाराजे जयंसिंग याला शिवाजीवार आक्रमण करता पाठवलं. मिर्झा राजांना शिवाजी राजांना शरण यायला भाग पाडलं आणि बदललेले 23 किल्ले आणि चार लाख उत्पन्न प्रदेश या प्रदेशात शिवाजी राजांना औरंगाबादच्या भेटीला पाठवले. आणि सहजगता त्यांना ठार मारणे बेत रचना मात्र तिथूनही युक्तिनंद शिवाजीराजे निसटले. परत त्यांनी आपले किल्ले पुन्हा मिळवून घेतले. या स्तंभ कोंढाणा जिल्ह्यात उमेदवारी तानाजी मालुसरे याला वीर मरण आले यांनी वीरमरण एवढ्यासाठी पत्करलं की त्यांना आपल्या शिवबा बद्दल गाडा विश्वास आणि निस्सीम प्रेम. त्याकाळी पाटील,कुलकर्णी,देशमुख, चिरदार, वतनधार यांच्याकडून चढत आणि पैसे वसूल करत आहे. आपला हिस्सा चंद्रावर राजालाही काय चाललंय याची देणं घेणं नाही. पण या शिवाजी राजांनी लोकांमध्ये त्यांचे सुखदुःख बदल उलट सुलट चर्चा केली. शिवाजीराजांनी या वतनदार कठोरपणे केली. कमाल लोक का मध्ये राजा विषयी विश्वास निर्माण झाला आणि हे राज्य तुमची भावना निर्माण करते शेतीची दुरावस्था शिवाजी राजांनी बियांना उपलब्ध करून दिला. आऊट त्याला मदत करणं ठेव नाही कारण शेतकरी सुखावला स्वतः पुढे यायला विशेष मदत केली. शिवाजी राजांनी आपले राज्य, व्यापार,विकास यासाठी सर्व उताऱ्यावर जास्त बसवला आणि स्वास्थ तयार होणाऱ्या मालाला प्रोत्साहन दिल. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा कारण ते वारसा हक्क न गादीवर बसलेले राजे संगीत. आपल्या पराक्रमातून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. लोकांनी बघीत लोकांना ते आपले वाटणे. दर्या, कपारी म्हणून खचल्या आपल्या त्रस्त आणि साध्य भोळ्या मावळ्यांना बनवले त्यांना संघटन करून त्यांची स्वराज्याची स्वप्न जागवली. शिवाजी महाराज संत तुकारामांच्या विचारांचा प्रभाव होता संत रामदास यांना ते आपले गुरुमानत.आपल्या पन्नास वर्षाच्या शिवाजी महाराजांनी विजापूर, चीलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य अशा मुघल साम्राज्याची शैली दिली. शत्रूपासून सर्वसामान्यांची सुटका करून स्वराज्याची स्थापना केली शौर्य पराक्रम उद्दिष्ट वाद कुशल संघटन सर्वधर्मसमभाव मुसंद्धीपणा धाडस या दूर गुणांच्या दृष्टीवर स्वराज्य राज्य सुराज्य अशा प्रकारे त्यांनी मिळवले. माझ्या शिवबांना मानाचा मुजरा..

संकलन :-शेषराव गो. कडू

            वरुड जिल्हा अमरावती

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या