spot_img

* गुढीपाडवा *

हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालीवाहन सवंशराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष्य या ग्रंथा सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांच्या प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. हा सण मराठी, कोकणी, कानडी आणि तेलगू लोक साजरा करतात. उत्सव हा एकाच दिवसाचा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्यदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात, उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची दहाडी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध,फुले,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुडी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक, आंध्र प्रदेश कुंती पुत्रांची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदुर्ग दिन म्हणून ंचा पाढा अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्राला या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक जेटीचं नावाने या उत्सवाला संबोधतात स्नान इत्यादी दैनंदिन करणे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी त्या गणपतीची देवा तीकांचे स्मरण पूजन करतात. गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशी ही रुढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रावण करावे असा संकेत रूढ आहे संवत्सर फल म्हणजे काय तर त्या पाडव्यातून जे संवत्सर वर्ष सुरू होत असते.त्या पहिल्या वर्षाच्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार चंद्र नक्षत्र शरीराचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे समजतात सुरू होते. या दिवशी नववर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार घराचा ग्रह असेल तो सर्व स्तराचा अधिपती असे मानले जाते. आज पासून होणारे वर्ष हे जर सुरू होत असेल तर हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणी पाच समस्या याची अशा पद्धतीने जातात तसे समस्त चक्रातील आठव्या भावनांच्या संसारापासून विजया 27 पर्यंत वीस समस्तराचा स्वामी पालन करता विष्णू आहे. असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. हे पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला योगिता तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपायाकडून पंचांग श्रवण म्हणजे वर्षभर श्रवण करतात या पंचम श्रवणाचे फळ असे सांगितले आहे. तिथेच श्रीकर प्राप्त वारदा ईश्यावर्धन नक्षत्रा धरते पाप योगायोग निवारण करण चित्त कार्य मुक्त मामा हे तैशा श्रवण नित्य गन्या स्नान फळ तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लागते नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो योग श्रवणाने रोग जातो.करण श्रवणाने दिलेले कार्य सांगते हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाची फळ मिळते या दिवशी अभंग स्नानादी कुत अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदे सह करावी पण गुढी उभारणे कडुलिंबाची पाने खाणे पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेश करावे. महाभारताच्या आधी पर्वत हपरीच्या राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे ही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिल परवा कृष्ण त्यांच्या सवंगड्यांना इंद्रगोपाची पर्वा न करता वार्षिक शत्रूत्सव बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आधी-परवात हा उत्सव सर्वप्रतीपदेस करण्यास सुचवले आहे तर खीलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले आहे असे सांगितले आहे.श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकापतीपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच आयोजित प्रवेश केला. शालेय वाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शिखांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांची पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी पराभव केला. अशी आख्यायिका प्रचलित आहे या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला अनवाणी जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती हाती माता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलांना पार्वतीचे रूप आणि म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेरवाशी मी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या गौतकासाठी चैत्रगौरीचे हार्दिक-हू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते प्रतिमा विद्या च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज ब्रम्ह ध्वज कसे दिसतात याबद्दल उपलब्ध वर्णाचे फारच कमी वाटतात जी वर्णने उपलब्ध आहे.त्यांच्यातही आपापसात फरक आहे त्यामध्ये इतर ध्वज प्रकाशकांची मिसळही केली गेली आहे अशी दिसते. रामायण महाभारत आणि पुराणी असो अथवा नाटके इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यात ते उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना इंद्र दुधाची उपना उपमा दिलेली दिसतील पण युद्धामध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रू पक्षाच्या नायकासह इंद्रधराची उपमा दिलेली दिसून येते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी आयोद्य पुन्हा प्रवेश केला. त्या दिवशी नागरिकांनी गुडी उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपारिक समजूत आहे. तत्तो भायवकीसह अन्य राजे पुष्प पैशात सर्वतः समुच्चित पताका असतो रस्त्या पुरवतात वाल्मीक रामायणातील श्लोक आहे त्यात गुढी अशी कुठेही मनाली नसून पताका हा शब्द वापरलेला आहे. प्रथम लाकूड अथवा काठी असा आहे तसाच तो तोरण असाही आहे.मनात येते असे उदाहरण येते गुड या शब्दाचा अभिप्रेत शब्दकोशाने खोपटी झोपडी अथवा पाल असा दिला आहे हिंदी कुडी या शब्दाचा अर्थ एक लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो इथे कचाक होऊ शकतो हे शक्यता लक्षात घेता येते तरी राहण्याची जागा या अर्थाने गुढी हा शब्द येथील दक्षिणेतील खास करून संख्या अभ्यासली असता लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाखो बांबू काठीने बनवलेले घर हे पाहता शब्द महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात गुडी शब्दाचा प्रचार अधिक असावा ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर या कडुलिंबाच्या पाना बरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचारोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते नावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते संत एकनाथाच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे महाराष्ट्रीयन शब्दकोश अभ्यासलास गुढी उजवी देणे म्हणजे विनंती मान्य करणे संमती देणे मान्यता देणे आणि कुडी डावी देणे म्हणजे विनंती अमान्य करणे ना पसंत करणे नाही म्हणणे असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तात्कालीन युद्धाच्या इतिहासातील महत्त्वाचे क साधन असावे. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुडी नया वर्षाचे दिन सोळा मनातली आली गेलं साली गेली आणि आता पाडवा पाडवा तुम्ही लोभ वाढवा गुढीपाडवाला उंच गुढी उभा व्हावी खुळांची कीर्ती जावी दहावी दिशा गुढीपाडव्याला गुढी उंच उभी करी गुढीपाडव्या श्लोक संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे भूमी ह्या जगाचा गर्भाशय तिच्यात सूर्य विष फिरतो नाव वर्षनाच्या मुळे भूमी सुपलीत होती सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेची जोडलेला आहे सन आहे असे लोक संस्कृतीचे अभ्यासात आवर्जून सांगतात गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोळी घालावी पाण्याने भरलेल्या घड्याळाचे दान करावे असाही संकेत रोड आहे या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात रसिकांचा वाढता प्रतिसाद नववर्ष पहा व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात महिला पुरुष लहान मुले पारंपारिक पोशाख या मिरवणुकीत सहभागी होता की पूजन तसेच उत्सवही काठी ही मानवी इतिहासात समुदायात केली गेलेली या प्राचीन्तम पूजा परंपरा आहे चंद्र नवीन वर्ष साजरी करण्याच्या इतर परंपरासाठी चंद्र नववर्ष पहा गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदू साठी चंद्र सौर नववर्षाची सुरुवात करणारा वसंत सव आहे चंद्र सौर हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या चैत्राच्या सुरुवातीला हा दिवस साजरा केला जातो या व्यतिरिक्त अजून एका पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहनयाने हुंदांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून सुरू केले त्या दिवशी चैत्रशूत्र प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून हा दिवस गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी प्रभुरामाने वालीचा वत करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजय असो रामायणा गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की दैत्य राजा रावणाचा पराभव करून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासह आहेत त्याला परत जनतेने विजयाचे प्रतीक असलेल्या बांबूच्या काठ्यांवर गुढी सजवलेली झेंडे व उलटे भांडी पडताळून विजयी राजाचे स्वागत केले. गुढीपाडवा हा मराठी हिंदूसाठी पारंपारिक नवीन वर्षाचे प्रतीक असलेला वसंत ऋतुचा सण आहे. चंद्र सर हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो मराठी कुटुंबात घरोघरी गुढी उभारले जाते तेव्हा कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्त्व असते गुढी उभारताना त्यात ही पाने लावली जातात तसेच कडुलिंबाची कोळी पाने आवर्जून खाल्ली जातात भारतीय संस्कृती हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे.गुडीपाडवा निमित्य सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा!!
संकलन :-शेषराव गो. कडू
मो. नं. 9923988734
वरुड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या