जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्स्पियर यांचा जन्मदिवस आणी मृत्यूदिनही आहे. वाचन संस्कृतीच्या चर्चे शिवाय पुस्तक दिन पोरकाच आहे. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा सुळसुळाट,यामुळे वाचन संस्कृती कमी झाली आहे. मात्र लक्षात ठेवा, “वाचाल तर वाचाल” हेही तितकेच कटू सत्य आहे. दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. जागतिक पुस्तक दिन ज्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणूनही ओळखले जाते. हा वाचन, प्रकाशन आणि कॉफीरायटरला प्रोत्साहन देण्यासाठी,संयुक्तराष्ट्र, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाद्वारे आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे. पहिला जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 1995 रोजी साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी ओळखला जातो.युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये संबंधित कार्यक्रम मार्चमध्ये साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिननिमित्त, युनेस्को पुस्तक उद्योगातील प्रमुख क्षेत्रातील सल्लागार समितीसह, एका वर्षासाठी वर्ल्ड बुक कॅपिटलची निवड करते.प्रत्येक नियुक्त वर्ल्ड बुक कॅपिटल सिटी पुस्तक आणि वाचन साजरे करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमांचा कार्यक्रम 2023 मध्ये, घानाची राजधानी अक्राला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आले. दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन भारतातही साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, आणी जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्याचे स्मरण केले जाते.पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी स्मरण आवश्यक आहे. ज्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन म्हणून ओळखले जाते.हा युनेस्कोद्वारे वाचन प्रकाशन आणि कॉफी रायटरला प्रोत्साहित देण्यासाठी आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे. 1922 मध्ये बार्सीलोना येथील सर्वेटेस्ट प्रकाशन गृहाचे संचालक व्हिसेन्ट क्लाव्हेलं यांनी मांडली होती. ती लेखक मिगुएल डी संव्हेनट यांचा सन्मान करण्यासाठी आणि हा दिवस पहिल्यांदा 7 सप्टेंबर 1926 रोजी सर्व यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला होता. त्यानंतर 1930 मध्ये त्यांची मृत्यू तारीख 30 एप्रिल रोजी ठेवण्यात आली. पुस्तक दिन मूळ उत्सवात विलिन झाला. जिथे त्याला पुस्तके आणि गुलाबांचा दिवस असेही म्हटले जाते.दिनानिमित्त वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरांना मान्यता देते.युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केलेली शहरे सर्व वयोगटातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आराम प्रदान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत स्पेन मध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. मध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो युनायटेड किंग्डम आणि आयर्लंड मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि भारतात सुद्धा या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्याचा प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.संपूर्ण जगभरात सकाळपासूनच सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेन होताना दिसते नागरिकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचा खास उद्दिष्ट आहे त्यांना आजच्या दिवशी वर्ल्ड बुक डे का साजरा केला जातो किंवा या दिवसाचे महत्त्व काय हे माहित नाही त्यामुळे या दिवसांमध्ये नेमकी कथा काय आहे इनका गारशीलोसा विल्यम शेक्सपियर यासारख्या काही जगप्रती प्रसिद्ध व्यक्तीचे निधन 23 एप्रिल याच दिवशी झाला. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणी कपिरांईट दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिस मध्ये घेण्यात आलेल्या घरातील लेखकाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला होता.हा दिवस प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी विनामूल्य पुस्तकाची विक्री केली जाते काही ठिकाणी स्पर्धांचा आयोजन केला जाते.तर काही ठिकाणी वाचण्याला यामध्ये एक दिवस मोफत पुस्तके वाचायला या दिवशी पत्रकार यांना लेखक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये सवय लावणे आणि वाचील लेखक आणि पुस्तकांचा मुख्य सन्मान करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.युनेस्कोने 23 एप्रिलला पुस्तक तीन मधून जाहीर केली हा दिवस 23 एप्रिल 1923 विक्रेत्यांनी सांगितले सर्वसाधारण सभा ज्यात चर्चा ती लेखकांचा आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस्सीखेच तयार करण्यासाठी पुस्तक तयार करण्यासाठी प्रत्येक वर्षी जगभरात हा दिवस विविध घटनांनी मांडली काही जणांना पुस्तके प्रकाशित करतात. तर स्पेन मध्ये दोन दिवस रिडींग मॅरेथॉनचा मार्ग जातो. या मॅरेथॉन अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डेलिंटीस पुरस्कार दिला जातो.स्वीकारले जातात.पुस्तके आणी कापिरांईटचे समर्थन करून युनेस्कॊ सर्जनशीलता, विविधता आणि ज्ञानाच्या समान प्रवेशासाठी उभा आहे.ज्यामध्ये सर्वत्र काम केले जात आहे. क्रिएटिव्ह सिटीज ऑफ लिटरेचर नेटवर्कपासून ते साक्षरता आणी मोबाईल शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि वैज्ञानिक ज्ञान आणि शैक्षणिक संसाधणासाठी मुक्त प्रवेश वाढवणे, सर्व भागधारकांच्या सक्रिय सहभागासह लेखक, प्रकाशक, शिक्षक,ग्रंथपाल,सार्वजनिक आणि खाजगी संस्था, मानवतावादी स्वयंसेवी संस्था आणि मास मीडिया आणि पुस्तके आणि लेखकांच्या या जागतिक उत्सवात एकत्र काम करण्यास प्रेरित असलेल्या सर्वांच्या सक्रिय सहभागासह, जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ बनला आहे.पुस्तके, त्यांच्या सर्व स्वरूपात, आपल्याला शिकवण्याची आणि स्वतःला माहिती ठेवण्याची संधी देतात. ती आपले मनोरंजन देखील करतात आणि जग समजून घेण्यास मदत करतात, त्याच वेळी ते आपल्याला वेगळेपणाची एक खिडकी देतात. पुस्तके त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकतील यासाठी,ती आपल्या जगाच्या भाषिक विविधतेने प्रतिबिंबित करणे आवश्यक आहे.म्हणूनच 2022 मध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा दशक चा भाग म्हणून स्थानिक आणि प्रादेशिक दोन्ही भाषांमध्ये पुस्तकांच्या प्रकाशनास पाठिंबा देत आहे. पुस्तक हे नवीन जगाकडे जाण्याचे एक प्रवेशदार आहे, ज्ञानाचा खजिना आहे आणि मानवी कल्पनाशक्तीचे भांडार आहे.ते कल्पना,कथा आणि माहितीचे भौतिक किंवा डिजिटल स्वरूप आहे. जे काळजीपूर्वक तयार केले आहे आणि भावी पिढीसाठी एकत्र बांधले आहे. पुस्तके काल्पनिक किंवा गैर- काल्पनिक, कविता किंवा गद्य, पाठ्यपुस्तके किंवा चरित्र असू शकतात आणि त्यांचे स्वरूप तंत्रज्ञानाबरोबर विकसित होत राहते.कागदाची पाने उलटणे असो किंवा ई-रिडरमधून स्क्रोल करणे असो,पुस्तके ही आपल्या संस्कृतीचा एक मूलभूत पैलू आहेत. जी आपल्याला भूतकाळाची जोडतात आणि भविष्याबद्दल आंतरदृष्टी देतात. त्यांच्यात कुतूहल जागृत करण्याची, सर्जनशीलतेला चालना देण्याची आणि असंख्य मार्गाने आपले जीवन समृद्ध करण्याची शक्ती आहे. मानवी संस्कृतीला आकार देण्याच्या त्यांच्या अंतर्निहीत मूल्यांसाठी आणि आपल्याला शिक्षित,प्रेरित आणि मनोरंजन करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी पुस्तकांचा आदर केला पाहिजे.हे काळातील खजिना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ज्ञान, कथा आणि कल्पना देण्यासाठी एक मार्ग म्हणून काम करतात.ज्यामुळे ते एक अमूल्य संपत्ती बनतात. पुस्तकाच्या माध्यमातूनआपण आपले टिकात्मक विचार,कौशल्य वाढू शकतो. आणी आपला शब्दसंग्रह वाढउ शकतो.आपल्या संवाद क्षमता सुधारू शकतो. शिवाय पुस्तके आपल्याला वास्तवातून बाहेर पडण्याची आणि अनपेक्षित जगात जाण्याची परवानगी देतात. ज्यामुळे आपल्याला विविध संस्कृती आणि दृष्टिकोन अनुभवण्याची संधी मिळते. कठीण काळात आपण सांत्वन, प्रेरणा किंवा मार्गदर्शन शोधत असलो तरी, पुस्तके हे एक विश्वासार्ह स्तोत्र आहे. पुस्तकांचा उत्सव साजरा करणे म्हणजे आपल्या जीवनात आणि समाजात त्यांच्या शक्ती आणि प्रभावाची ओळख आहे. आणि ते आपल्याला आणि इतरांना जगाचा आस्वाद घेण्यात प्रोत्साहित करते.म्हणून ते चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत यासाठी, युनोस्कोने पुस्तके विसरली जाणार नाहीत याची खात्री केली. सुरू केलेला जागतिक पुस्तक दिन, पुस्तके सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक प्रकार म्हणून साजरा करतो. वाचन सवयींना प्रोत्साहन देते आणि प्रत्येकासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे समर्थन करते.1995 मध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून हा दिवस जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये साजरा केला जात आहे. वाचन, प्रकाशन आणि कॉफीराइट कायद्याना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या लेखकांच्या चिरस्थानी वारशाचा आणि जगाच्या संस्कृतीक वारशावर त्यांच्या खोलवरच्या प्रभावाचा सन्मान करण्यासाठी हा विशेष दिवस आता जागतिक स्तरावर साजरा केला जातो. सर्व पुस्तक प्रेमींनी एकत्र येऊन वाचनाचा आनंद आणि शक्ती साजरी करण्याचा आणि आपल्या जगाला आकार देण्यात लेखकांच्या आणि त्यांच्या कलाकृतींच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चिंतन करण्याचा हा दिवस आहे. हे पुस्तकांच्या शिक्षणाच्या, कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या आणि मनोरंजनआणी आरामाचा स्त्रोत्र प्रदान करण्याचा शक्तीचा उत्सव साजरा करते.वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक देशांमध्ये शाळा आणि ग्रंथालय पुस्तक मिळावे लेखक भेटी आणि वाचन आव्हाने घेतात.पुस्तकाच्या व्याप्तीला ओळखण्यासाठी जगभरात उत्सव साजरी केले जातात. भूतकाळ आणि भविष्यातील दुवा, पिढ्या आणि संस्कृतीमधील पूल याप्रसंगी, पुस्तक विक्रेते प्रकाशन आणि ग्रंथालय स्वतःच्या पुढाकाराने या उत्सवासाठी प्रेरणा देते शाळा आणि ग्रंथालय आहे आयोजित करत असलेल्या सर्व सामान्य कार्यक्रमापैकी एक म्हणजे पुस्तक मिळावा पुस्तक मिळाव्यात प्रकाशन आणि पुस्तक विक्रेते नवीन प्रकाशने प्रदर्शित करण्यासाठी स्टॉल लावतात आणि अभ्यास सेलियाने लेखकांच्या पुस्तकाची विस्तृत श्रेणी ब्राऊस करू पुस्तक मिळावे हे वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुस्तक प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे कारण प्रकाशन आणि पुस्तके या कार्यक्रमाला दरम्यान अनेकदा सवलती आणि भेटवस्तू देतात. आणखी एक कार्यक्रम म्हणजे लेखकांना भेट देणे शाळा आणि ग्रंथालय लेखकांच्या त्यांच्या पुस्तकाबद्दल आणि लेखन प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्यासाठी बोलण्यासाठी आमंत्रित करतात. लेखनाच्या सर्जनशील प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याची एक संधी देतात विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात आणि प्रकाशा आणि साहित्याच्या अंतर्गत दृष्टी मिळवू शकता एक गोष्ट ही तीन लोकांना इतरांसोबत विशेषता मुलासोबत कथन शेअर करण्यात प्रोत्साहित करते वाचन आणि कथाकथनांचा आनंद वाढवणे आणि पिढ्यानपिढ्या कथा आणि परंपरा पुढे नेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. वाचन ही शक्ती आहे त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम बनवण्यास वाचन आणि साक्षरतेची शक्ती अधोरेखित करते.लोकांना वाचण्याची आवड निर्माण करते आणि वाचणे आणि लिहिणे यापासून अनेक फायदे ओळखण्यासाठी प्रेरित करणे हे उद्दिष्ट आहे. विविधतेचा उत्सव साजरा करते आणि लोकांना वाचनाद्वारे विविध संस्कृती दृष्टिकोन आणि विचार करण्याच्या पद्धतीचा शोध घेण्यात प्रोत्साहित करते. सहानुभूती वाढवणे आणि साहित्याच्या जगात लोकांचे क्षिति विस्तृत करणे हे यामागे उद्दिष्ट आहे. पुस्तके आणि खेळ, क्रीडा आणि साहित्याच्या जगाला एकत्र करते खेळ आणि शारीरिक हालचाली भवती फिरणाऱ्या अनेक पुस्तके आणि कथांचे उत्सव साजरी करते. ठरवून वाचकांना वाचकांची जोपासताना त्यांना शारीरिक ट्रिक हालचाली मध्ये सहभागी होण्यास प्रेरित करते पुस्तकांमधून प्रवास वाचकांना घराबाहेर न पडता वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पुस्तकांचा वापर करण्यास प्रोत्साहित करते घेऊन जाऊ शकतात आणि वाचनही सुटकेचा आणि सह चा एक प्रकार आहे या कल्पनेला प्रोत्साहन देणे हे त्यामागे उद्दिष्ट आहे वाचन आणि मजा वाचन म्हणजे मजा वाचनातून मिळणाऱ्या मजेवर आणि आनंदावर भर देते. भाषणाला कामापेक्षा आनंद आहे क्रिया कलाप म्हणून प्रोत्साहन देते एका चांगल्या कथेत स्वतःला अरुण जाण्यासाठी प्रेरित करते वाचन ही माझी गुप्त शक्ती आहे वाचनामुळे होणाऱ्या अनेक फायद्यावर प्रकाश टाकते जसे की वाढलेले ज्ञान सहानुभूती आणि सर्जनशीलता लोकांना वाचन हे एक मौल्यवान आणि महत्त्वाचे कौशल्य म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करते भविष्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे असते वाचन म्हणजे स्वातंत्र्य कल्याणासाठी वाचन चांगल्या जगासाठी पुस्तके वाचन हे कठीण काळात वाचन वाचन ही माझी महाशक्ती आहे सर्व वयोगटातील लोकांना मजेशी मजेदार आणि सर्जनशील पद्धतीने पुस्तके आणि वाचण्यास सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आहेत.तसेच साक्षरतेचे महत्व आणि सर्वांसाठी पुस्तके उपलब्ध असणे यावरही प्रकाश टाक तात पुस्तकाच्या जगात स्वतःला झोपू देऊन तीन ने त्यांच्या वाचनाचा प्रेमाचा वापर करून त्यांच्या समुदायास आणि त्या पलीकडे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा मिळू शकते पुस्तकांच्या उपलब्धता या समस्येंचा तोंड देण्याची गरज असल्याचे स्मरण करून देते संस्कृती आणि ओळख घालवण्यास पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावतात जागतिक पुस्तक तीन शाळा ग्रंथालय प्रकाशन आणि पुस्तक विक्रेत्यांना एकत्र येऊन वाचनाचे आनंद आणि फायदे साजरी करण्यासाठी आणि अधिक साक्षर आणि शिक्षित देण्यासाठी काम करण्यासाठी हे एक व्यासपीठ प्रदान करते याची तुमचे स्वप्न अतुल्य राहू देऊ नका आता संधीचा फायदा घ्या आणि तुमची एक पुस्तक प्रकाशित करा ते काल्पनिक असो नान- फिक्शन असो कविता असो किंवा बरंच काही.आखरी पुस्तके लिहिल्याने, वाचन केल्याने ज्ञानात भर पडते, विचारात भर पडते, समाजसुधारक तज्ञ, शास्त्रज्ञ थोर विचारवंत या पुस्तकाच्याच माध्यमातून घडले. वाचन खूप महत्वाचे.जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
संकलन :-शेषराव गो. कडू
मो. नं. 9923988734
वरुड