spot_img

*१५५ कोटी क़िमतीच्या तळेगाव येथील रुग्णालया च्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता*

*तळेगाव शा.पंत :
*शहीद भूमी प्रहार न्यूज नेटवर्क *
तळेगाव येथे २५ एक्कर जमीनीवर एकूण ६ ईमारती सर्व दोन मजली एकूण बांधकाम ३ लाख २३ हजार ८९० चौ.फूट, परिसरातील सर्वात मोठा व नेत्रदीपक ३०० खाटांचे अत्याधुनिक सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी मुख्य इमारत व निवासी सुविधा याचा आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली.असून

महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस व यशस्वी आमदार श्री सुमित दादा वानखेडे यांचे खूप खूप आभार गावकऱ्यांनी केले..
परिसरातील हजारो नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळणार असून त्यासोबतच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,
या ऐतिहासिक निर्णयामुळे तळेगावाची भौगोलिक रचना बदलून, गावाचा सपाट्याने विकास आणि विस्तार होईल त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा आर्थिक व भौतिक विकास होणार असल्याचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विश्लेषक यांच्या दैनिक शहीद भूमी ला.प्रतिक्रया प्राप्त झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या