spot_img

जिल्हा परिषद निवडणूक.रोस्टर कधी निघन हो भाऊ ?

ग्रामीण भागात दोन महिन्यानेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे.त्यामुळे भावी हे दोन तीन कार्यकर्ते घेऊन गावागावात कार्यकर्त्याच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे. गावागावात जाऊन पक्षाच्या गाव पुढारी यांची भेट घेऊन भाऊ आपले या वर्षी जमेल न? तसा आपला माहोल बरा हाय न? तुम्ही सोबत राहिले की आपली सीट त रो रो करत निघून जाते .
परंतु रोस्टर मात्र अजून निघायचे आहे भाऊ त्यामुळे अनेक इच्छुक भावी ची रोस्टर काय निघणार?अशी धाकधूक वाढली आहे.हे भावी चकोर पक्षाप्रमाणे रोस्टर ची वाट बघत आहे .हे तितकेच खरे आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या