वर्धा : वर्धा येथील नामांकित कृष्णगिरी डेव्हलपर्स चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री .महेश शंकरराव गुल्हाने यांच्या आई स्वर्गीय विमलआई शंकरराव गुल्हाणे यांचा दिनांक १३ ऑक्टोंबर २०२५ रोज सोमवरला ६ वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला असून त्यानिमित्त स्वर्गीय आईच्या आठवणीला उजाळा मिळावा .याकरिता सोमवार दिनांक १३ऑक्टोंबरला दुपारी १ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ६ व्या पुण्यस्मरण सोहळ्याला स्वर्गीय आई विमलआई शंकरराव गुल्हाने यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता महेश शंकरराव शंकरराव गुल्हाने,सौ.अश्विनी महेश गुल्हाने,अनिल रा. गुल्हाने,ज्योती अनिल गुल्हाने,प्रमोद व.श्रीराव ,सौ.निता प्रमोद श्रीराव ,सतीश गिरोलकर, सौ.रेखा सतीश गिरोलकर ,संदीप बावनकर ,सौ.प्रीती संदीप बावनकर व सर्व कृष्णगिरी परिवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.