वर्धा, दिनांक 10 नोव्हेंबर – ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ता मेघे येत्या 11 नोव्हेंबर रोजी वयाचे 87 वर्षे पूर्ण करून 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वर्षी प्रकृती अस्वास्थ्या मुळे श्री.
दत्ताजी मेघे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही जाहीर कार्यक्रम मित्रांनी किंवा कार्यकर्त्यांनी आयोजित करू नये अशी विनंती स्वतः दत्ता मेघे यांनी केली आहे. त्या दिवशी जे कार्यक्रम आधीपासून ठरले होते, ते सुध्दा संबंधितांनी रद्द करावे, असेही श्री. दत्ताजी मेघे यांनी कळविले आहे. असे
……………………….
डॉ राजू मिश्रा यांनी आवाहन केले आहे