*वरुड दिनांक २७
*हभप श्री सचिन जी देव
महाराजांना आचार्य सदगुरु जितेन्द्रनाथ महाराज यांच्या हस्ते
जगतगुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांच्या उपस्थितीत
संत उपाधी अनेक संत व हजारो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आली
संत शिरोमणी श्री संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज २७ तारखेला संत मेळाव्याचे उदघाटन परमपुज्य आचार्य सदगुरु जितेन्द्रनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या संत मेळाव्यामध्ये अनेक संतांचे आगमन अध्यात्म नगरीमध्ये झाले होते या या कार्यक्रमाच्या पूर्वी या संत मेळाव्याला जगद्गुरु राम राजेश्वर माऊली सरकार यांचे आशीर्वाद पर मार्गदर्शन लाभले सदर संत मेळाव्यामध्ये बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज , श्री संत भानुदास महाराज, श्
,सु श्री रामप्रियाजी महाराज ,श्री संत दुर्गा माता, श्री संत सखु माता , ,श्री संत सविता माता ,श्री संत सद्गुरू महाराज , ,श्री संत माधवदास महाराज ,,श्री मनोज त्यागी महाराज ,महंत श्री वासुदेवानंद गिरी स्वामी महाराज,संत श्री सचिन देव महाराज उपस्थित होते यावेळी समारोपीय आशिर्वाद पर उदबोधन.परमपुज्य आचार्य. सदगुरु जितेन्द्रनाथ महाराजांनी केले संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुधीर दिवे,,जन्मभूमी संस्थानचे शिल्पकार,आधारस्तंभ श्री
संत सचिनजी महाराज,यांनी प्रास्ताविक. केले तर. जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ शिंदे,यांनी आपल्या मनोगतातुन एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या तयारीचा आलेख सादर केला.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालन
गायञी परिवारचे अध्यक्ष. गिरिधर देशमुख यांनी केले
संत मेळाव्याचे प्रास्तविक. संत श्री सचिनजी महाराजांनी करुन य आध्यात्मिक नगरीत सर्व संताचे स्वागत करुन ऎतिहासिक द्रुष्टीकोनातुन वरुडचे महत्व पटवून दिले
संत मेळाव्याला श्री जनार्दनपंत बोथे, अशोकराव पावडे,मनोहर निमकर गुरुजी, विजय बांबल,जयंतराव कद्रे,जयंतराव नांदेडकर,अशोक देवते, आशीष. मारोडकर,माधवराव देशपांडे, ,सहदेव गोळे,धनंजय वानखेडे, रामचंद्र पाटील,
सागर पासेबंद,शामभाऊ गडकरी,दिनकर बेंडे,शालिनीताई असेरकर,लक्ष्मीकांत वेळुकर,अशोक गावंडे,गोविंद जोशी,डा नरेन्द्र उजवणे,सुधीर जोशी,मनोज वाडेकर,लताताई देवते,बेबीताई भुसारी,उपस्थित होते त्यांचा सत्कार संत सचिनजी महाराज यांचे हस्ते करण्यात आला
संत मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर श्री संत अच्युत महाराज यांचे जीवन चरिञावर ह भ प सौभाग्यवती वर्षाताई मुलमुले यांचे कीर्तन झाले याच प्रसंगी श्री संत अच्युत महाराज जन्मोत्सवानिमित्त 150 मातांचा व 150. शिशुंचा सन्मान या व्यासपीठावर करण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता अच्युत महाराज परिवारातील सर्व सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुद्धा या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन मुबंईचे शरदराव असेरकर यांनी केले
कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती होती.*हभप श्री सचिन जी देव
महाराजांना आचार्य सदगुरु जितेन्द्रनाथ महाराज यांच्या हस्ते
जगतगुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांच्या उपस्थितीत
संत उपाधी प्रदान*
*वरुड दिनांक २७
*हभप श्री सचिन जी देव
महाराजांना आचार्य सदगुरु जितेन्द्रनाथ महाराज यांच्या हस्ते
जगतगुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांच्या उपस्थितीत
संत उपाधी अनेक संत व हजारो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आली
संत शिरोमणी श्री संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज २७ तारखेला संत मेळाव्याचे उदघाटन परमपुज्य आचार्य सदगुरु जितेन्द्रनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या संत मेळाव्यामध्ये अनेक संतांचे आगमन अध्यात्म नगरीमध्ये झाले होते या या कार्यक्रमाच्या पूर्वी या संत मेळाव्याला जगद्गुरु राम राजेश्वर माऊली सरकार यांचे आशीर्वाद पर मार्गदर्शन लाभले सदर संत मेळाव्यामध्ये बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज , श्री संत भानुदास महाराज, श्
,सु श्री रामप्रियाजी महाराज ,श्री संत दुर्गा माता, श्री संत सखु माता , ,श्री संत सविता माता ,श्री संत सद्गुरू महाराज , ,श्री संत माधवदास महाराज ,,श्री मनोज त्यागी महाराज ,महंत श्री वासुदेवानंद गिरी स्वामी महाराज,संत श्री सचिन देव महाराज उपस्थित होते यावेळी समारोपीय आशिर्वाद पर उदबोधन.परमपुज्य आचार्य. सदगुरु जितेन्द्रनाथ महाराजांनी केले संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुधीर दिवे,,जन्मभूमी संस्थानचे शिल्पकार,आधारस्तंभ श्री
संत सचिनजी महाराज,यांनी प्रास्ताविक. केले तर. जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ शिंदे,यांनी आपल्या मनोगतातुन एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या तयारीचा आलेख सादर केला.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालन
गायञी परिवारचे अध्यक्ष. गिरिधर देशमुख यांनी केले
संत मेळाव्याचे प्रास्तविक. संत श्री सचिनजी महाराजांनी करुन य आध्यात्मिक नगरीत सर्व संताचे स्वागत करुन ऎतिहासिक द्रुष्टीकोनातुन वरुडचे महत्व पटवून दिले
संत मेळाव्यालाआलेले विविध संत अच्युत महाराज सत्संग मंडळे व मंदीराचे प्रतिनिधी सर्वश्री जनार्दनपंत बोथे प्रमुख. अ भा गुरूदेव सेवा मंडळी मोझरी,, अशोकराव पावडे,मनोहर निमकर गुरुजी, विजय बांबल,जयंतराव कद्रे,जयंतराव नांदेडकर,अशोक देवते, आशीष. मारोडकर,माधवराव देशपांडे, ,सहदेव गोळे,धनंजय वानखेडे, रामचंद्र पाटील,
सागर पासेबंद,शामभाऊ गडकरी,दिनकर बेंडे,शालिनीताई असेरकर,लक्ष्मीकांत वेळुकर,अशोक गावंडे,गोविंद जोशी,डा नरेन्द्र उजवणे,सुधीर जोशी,मनोज वाडेकर,लताताई देवते,बेबीताई भुसारी,उपस्थित होते त्यांचा सत्कार संत सचिनजी महाराज यांचे हस्ते करण्यात आला
संत मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर श्री संत अच्युत महाराज यांचे जीवन चरिञावर ह भ प सौभाग्यवती वर्षाताई मुलमुले यांचे कीर्तन झाले याच प्रसंगी श्री संत अच्युत महाराज जन्मोत्सवानिमित्त 150 मातांचा व 150. शिशुंचा सन्मान या व्यासपीठावर करण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता अच्युत महाराज परिवारातील सर्व सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुद्धा या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन मुबंईचे शरदराव असेरकर यांनी केले
कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती होती.राञी ह भ प श्री शिवा महाराज. बावस्कर यांच्या कीर्तनाला हजारो भाविकांनी हजेरी लावली.
सकाळ पासून सर्व विश्वस्तांनी अथक परिश्रम घेतले,आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन. जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष, सुधीर दिवे,स्वागताध्यक्ष डाॅ मनोहर आंडे,जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, यांनी तर. पुर्ण कार्यक्रमाचे संचालन गायञी व पतंजलि परिवारचे अध्यक्ष. गिरिधर देशमुख यांनी सांभाळले
आभार प्रदर्शन संत अच्युतराव महाराज जन्मभूमी संस्थान चे अध्यक्ष. दत्ताभाऊ शिंदे यांनी केले