कारंजा (घा ):कारंजा न्यायालयात दिनांक 23/10/2024 ला
सभा घेण्यात आली असून सभेमध्ये सर्वानुमते तालुका अधिवक्ता कार्यकारिणी गटीत करण्यात आली तालुका अधिवक्ता संघ अध्यक्ष ऍड पि. जी. धारपुरे, कार्यकारिअध्यक्ष ऍड एस. पि. कडवे, उपाध्यक्ष ऍड जे. डी. टोपले, सचिव ऍड डी. एम. धांदे, सहसचिव ऍड डी. जी. तहेटवार, कोषाध्यक्ष ऍड के. पि. नासरे, सह कोष्याध्यक्ष ऍड यू. डी, गाकरे, ग्रंथपाल ऍड डी. एस. दुपारे, सह ग्रंथापाल ऍड एस डी. गाकरे, प्रसिद्धी प्रमुख ऍड एस. जी. बागडे , प्रमुख सल्लागार ऍड ए. पि. पराडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, मावळते अधिवक्ता संघांचे अध्यक्ष ऍड जे. डी. टोपले यांना निरोप देण्यात आला व तालुका नवीन अधिवक्तता संघांचे अध्यक्ष ऍड पि. जी. धारपुरे, व सचिव अधिवक्ता ऍड डी. एम. धांदे व सर्व नवनिर्वचित पदाधिकारी सभासदांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्या देण्यात आल्या या कार्यक्रमाकरिता सर्व अधिवक्ता संघ कारंजा घा उपस्थित होते

