 .        वर्धा :महात्मा गांधी आरोग्य संस्थान सेवाग्राम, सामाजिक स्वास्थ सेवा शिबिर ग्रामपंचायत कार्यालय धामणगाव वाठोडा अंतर्गत दिनांक 14,2,2024 ला धामणगाव वाठोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरी वृक्ष देऊन त्या वृक्षाची जोपासना करण्याचा संकल्प केला सामाजिक स्वास्थ्य सेवा शिबिराचे इन्चार्ज डॉक्टर अनुज मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल कुचेवार, सेवाग्राम येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सुटे, सुरेंद्र बेंलुरकर डॉक्टर शुभम, ग्रामपंचायतचे अधिकारी राहुलजी जुमले यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये मुलांना झाडे देण्यात आले सतत चार वर्ष फर्स्ट इयरचे विद्यार्थी महिन्याच्या पहिल्या शनिवारी धामणगाव वाठोडा येथे येणार आहेत या माध्यमातून मुले झाडाची निगा राखणार शिबिर यशस्वी करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत युवक युवती विचार मंच किरण क्लिनिक धामणगाव आठवडा महात्मा गांधी आरोग्य संस्था सेवाग्राम कस्तुरबा दवाखाना सेवाग्राम व गावकरी वृक्ष वाढीसाठी विशेष काळजी घेणार आहे