spot_img

पत्रकार राजू डोंगरे यांना मातृशोक*

वर्धा – आर्वी :- येथील विदर्भ पत्रिका संपादक तथा पत्रकार राजू श्रीहरी डोंगरे यांच्या मातोश्री सौ.गिताबाई श्रीहरी डोंगरे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या त्यांचेवर स्थानिक रोटरी मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठया प्रमाणात उपस्थित होता त्यांचे पश्चात पती श्रीहरी डोंगरे,मोठा मुलगा गणेश डोंगरे,लहान मुलगा पत्रकार राजू डोंगरे आणि स्नुषा, ३ विवाहित मुली, जावई,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या