spot_img

*आर्वीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प,) चा -वर्धापन दिन १०:१० मिनिटांनी ध्वज फडकवून साजरा*

आर्वी : वट पौर्णिमा आणि स्थापना दिनाचा योग राष्ट्रवादी च्या जनसंपर्क कार्यालया समोरच वड वृक्ष,
स्थापना दिनी- ध्वजारोहन -आणि वट वृक्षाचा पूजनाचा मान नववधू व महिलां पदाधिकार्याना
आर्वी: आज दिना१०जून ला रोज सकाळी १०:१० मिनिटांनी
आर्वी येथे इंदिरा चौक आठवडी बाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा २६ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला,
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा २६ वा वर्धापन दिन तसेच महिलां साठी आपल्या सौभाग्याचा सर्वात महत्वाचा दिवस असा दुग्धशर्करा योग आला त्यात निसर्गाची किमया कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या इंदिरा चौक आठवडी बाजार येथील जनसंपर्क कार्यालयातच वडवृक्ष असल्यासारखं असल्याने चाणक्ष महिला पदाधिकारी यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे सुंदर असं नियोजन करीत
वट पौर्णिमा -स्थापना दिन एकत्र साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला यावेळी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा पक्ष ध्वजाचे पूजन करण्यात आले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी महिलांनी यां शुभ दिनी ध्वज फडकवण्याचा मान महिला पदाधिकारी यांना दिला यावेळी नवं वधू- राणी हत्तीमारे आणि प्रांजली सपकाळ यांनी ध्वज फडकवला प्रस्तावना जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे यांनी करतांना घर सांभाळून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महिला पदाधिकारी कुठे ही कमी पडणार नसल्याचे सांगितले तसेच आर्वी ता. अध्यक्षा माधुरी सपकाळ, आर्वी शहर कार्याध्यक्षा दीपा वाकोडे, प्रमिला हत्तीमारे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करत २६ व्या वर्धापन दिनी प्रण घेतला कि जिल्ह्यात आर्वी विधानसभा क्षेत्रात महिला पदाधिकारी पूर्ण ताकदीने दिलीप पोटफोडे सारख्या भावाला सोबत घेऊन मजबूत असं संघटन उभ करेल, तसेच जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे, आर्वी वि. स सचिव अरुणराव जयसिंगपुरे, तालुका संघटक समीर अन्सारी,शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, शहर कार्याध्यक्ष ऍड विशाल पुजारी यांनी आपले विचार व्यक्त केले व इथून पुढे सर्व समावेशक आणि अधिक मजबूत संघटना बांधणी करण्याचा ध्यास घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, सुरेंद्र वाटकर, जयंत गभने, अनिल मेंद्रे, कमलेश चिंधेकर, प्रफुल सोमकुवर,भारती पोटफोडे, अर्चना टिपले, सुनीता वानखडे, ज्योती डोलकर, सृष्टी पाठे,सोनिक गोधणे,
मोनाली लांडगे,शेख अशपाक, वासुदेवराव सपकाळ,रशीदभाई
नरेंद्रजी भगत सचिनभाऊ तांबे व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या