spot_img

*भारतीय जनता पाटी आर्वी ग्रामिण मंडळची जम्बो कार्यकारिणी घोषित*

आर्वी प्रतिनिधी:
येथील मानकर सभागृहात भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आली. पत्रकार परिषदेला जेष्ठ नेते अनिल जोशी, आर्वी तालुका अध्यक्ष राजु ठाकरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

घोषित भाजपा तालुका कार्यकारणी नुसार अध्यक्ष पदी राजेंद्र देविदास ठाकरे रा. पिंपळा पुन., उपाध्यक्ष पदावर नितीन दौलतराव अरबट रा. काचनुर, अतुल विश्वेश्वरराव खोडे रा. वाढोणा, सुशिला पुरूषोत्तम ठाकरे रा. दहेगांव, दिलीप मारोतराव गवळी रा. खुबगाव, नरेश पुंडलीकराव बढीये रा. वर्धमनेरी, सौ. ममता अशोकराव निकम रा. पिंपळगांव (व) यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदावर जितेंद्र विश्वेश्वरराव ठाकरे रा. हिवरा, बाळा नत्थोपंतजी सोनटक्के रा. नेरी यांची निवड करण्यात आली.
चिटणीस पदावर रंजना हितेंद्र बोबडे रा. रोहणा, नयन राहुल भगत रा. निंबोली, रशिका पुरूषोत्तम पंधराम रा. जळगाव, मोरेश्वर पदम पुरी रा. मदना, कैलास बाबाराव चव्हाण रा. पाचोड, पुरूषोत्तम गुणवंतराव राऊत रा. दिघी यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदावर डॉ. लोकेंद्र रामकृष्ण दाभिरे रा. रसुलाबाद यांची निवड करण्यात आली.

मुख्य कार्यकारणी प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाडीच्या अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून तृप्तीताई राजेंद्र पावडे रा. रोहणा यांची निवड करण्यात आली. युवा मोर्चा अध्यक्ष पदावर आशिष लक्ष्मीकांत टिकले रा. धनोडी (बहा), आदिवासी मोर्चा अध्यक्ष पदावर राहुल कोकड्डे रा. आजनगांव, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष पदावर युनिस शेख युसुफ रा. रोहणा, अनु. जाती आघाडी अध्यक्ष पदावर राजकुमार आनंदराव मनोरे रा. पिंपळा पु., ओबीसी आघाडी अध्यक्ष पदावर हनुमंत तुकाराम चरडे रा. वाढोणा, किसान आघाडी अध्यक्ष पदावर प्रज्वल चंद्रकांत कांडलकर रा. विरूळ यांची निवड करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष आर्वी तालुका विविध प्रकोष्ट सेल संयोजक पदे देखील घोषित करण्यात आले. यामध्ये वैद्यकिय सेल संयोजक पदी अमोल ज्ञानेश्वर होलगिरवार रा. दहेगाव गो., मच्छिमार सेल संयोजक पदी अरविंद महादेव सतिमेश्राम रा. कोपरा, माजी सैनिक सेल संयोजक पदी अशोक श्रीरसागर कोल्हे रा. अहिरवाडा, पदविधर सेल संयोजक पदी दर्शन नागोराव चांभारे रा. माटोडा, कायदा सेल संयोजक पदी संजय सुभाषराव तिरभाने शिरपूर, जेष्ठ कार्य. सेल संयोजक पदी बबनराव निकम रा. पिंपळगाव व., शिक्षक सेल संयोजक पदी शैलेश नामदेवराव डफर रा. जळगाव, क्रिडा सेल संयोजक पदी अनिल वसंतराव चव्हाण रा. शिरपूर, आय.टी. सेल संयोजक पदी सागर पुरूषोत्तम ठाकरे रा. दहेगांव मु., सोशल मिडीया सेल संयोजक पदी निखील रमेशराव कडू रा. सर्कसपूर, व्यापारी सेल संयोजक पदी योगेश परमेश्वरराव सरोदे रा. खुबगाव, भटक्या वि.आ. अध्यक्ष पदी चंदु जाधव रा. हिवरा, दिव्यांग सेल संयोजक पदी रामदास अलोने रा. सोरटा, आध्यात्मिक सेल संयोजक पदी प्रकाशराव टाकळे रा. रोहणा, पंचायत राज/ग्रा. सेल संयोजक पदी अशोक निकम रा. पिंपळगांव व., सहकार सेल संयोजक पदी मधुकर चौकोणे रा. किन्हाळा (बो), कामगार सेल संयोजक पदी धर्माजी तेलमोरे रा. देऊरवाडा, उत्तर भारतीय सेल संयोजक पदी आनंद चौबे रा. आजनगांव, आयुष्यमान भारत सेल संयोजक पदी राहुल मारोतराव मुळे रा. वर्धमनेरी, बेटी बचाव बेटी पढाव सेल संयोजक पदी सौ. निलीमा अक्कलवार रा. खरांगणा, उद्योग सेल संयोजक पदी शैलेश तलवारे रा. भाईपूर, बुध्दीजिवी सेल संयोजक पदी शंकर राठी रा. पिंपळखुटा, सांस्कृतीक सेल संयोजक पदी अमर संजय पोहेकर रा. खरांगणा, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक पदी मंगेश मानकर रा. सोरटा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून गायत्री देवेंद्र बोके रा. लाडेगाव, वर्षा मधुकर चौकोणे रा. किन्हाळा (बो), सारीका आनंद चौबे रा. आजनगांव, निलीमा सुधाकर राठोड रा. पाचोड, राजकन्या रा. निघोट रा. इठलापूर, विना संजय वलके रा. अहिरवाडा, जयश्री अमोल पत्रे रा. कोपरा, शिलाताई राजाभाऊ पवार रा. पिंपळगांव भो., सोनाली महेंद्र दांडेकर रा. मोरांगणा, सुचिता सचिंद्र कदम रा. देऊरवाडा, साधना सतीश चौधरी रा. बेल्हारा, मिनाक्षी विलास सावरकर रा. रसुलाबाद, मिना सतोष येळणे रा. विरूळ, बंडु आलोडे रा. वर्धमनेरी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

उपस्थिती मान्यवर व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्ष ग्रामीणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या