spot_img

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आर्वी कार्यालयात रामल्लला च्या आगमना निमित्त महा -आरती व मिष्ठान वितरित*

आर्वी : अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या आठवडी बाजार इंदिरा चौक येथील जनसंपर्क कार्यालयात,
संपर्क प्रमुख सुबोध मोहिते वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात, महिला वर्धा ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ अश्विनी शिरपूरकर, रोजगार व स्वयं रोजगार वर्धा जिल्हाध्यक्षा सौ रेखा वानखडे,आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या पुढाकारात, अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात साजरा होत असताना सर्व वातावरण राममय झाले, आणि देश भरात साजरा होणारा हा दिवस देशातील सर्व समूहासाठी सुवर्ण दिवस आहे, आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम अयोध्येत ज्या क्षणी पुन्हा विराजमान होईल त्यांच क्षणी हा आनंदी सोहळा सर्वांनी साजरा करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी -व सैनिकांनी आर्वी येथे जनसंपर्क कार्यालयात भव्य महाआरती चं आयोजन केल यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं यावेळी प्रामुख्याने, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, आर्वी तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर,जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव चव्हाण,जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर, रवींद्र वानखडे, प्रदीप आगासे,आर्वी श. अध्यक्षा मीना बरवटकर, ता अध्यक्षा माधुरी सपकाळ, जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, रो व स्व रो श अध्यक्षा सोनू चिंधेकर,रो व स्व ता अध्यक्षा सुषमा अतकरी, रो व स्व रो आर्वी वि स अध्यक्षा सोनाली जैन,आर्वी विधानसभा अध्यक्षा सामाजिक न्याय अर्चना धवणे, भारती पोटफोडे,हर्षा सपकाळ, हर्षिता पोटफोडे, रोहिणी चिंधेकर, इशिता चिंधेकर, मास्टर वेदांत शिरपूरकर, लक्षित शिरपूरकर, वासुदेव सपकाळ, रामचंद्र मारबते, किशोर मानमोडे, संगीताताई मेश्राम, अनिता राणे, संध्या गाढवे, प्रज्ञा हुमणे, संगीता खोडके व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या