नागपूर:
महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारीक मतभेदावर खुप चर्चा होते. पुणाकरार यावर आंबेडकरी अभ्यासकात प्रचंड संताप आहे. पुणा करार १९२५ चा आहे....
‘‘दि. १-९-१९३६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट श्री. जमनालालजी बजाज यांनी गांधी आश्रम सेवाग्राम येथे घडवून आणली. या भेटीनंतर...